शांतिनिकेतन गुरुकुल कोर्टी परिवारात स्वागत आहे.

Monday, June 25, 2018

शांतिनिकेतन गुरुकुल कोर्टी ता पंढरपुर

निसर्गरम्य वातावरणात मनोरंजनातुन शिक्षण हा खेळ खेळताना इयत्ता ४ थी चा वर्ग आणि सहशिक्षक.
टिपलेली काही छायाचित्रे

शांतिनिकेतन गुरुकुल कोर्टी ता पंढरपुर जि सोलापूर निवासी व अनिवासी शाळा संपर्क नंबर 989-051-0933 मुख्याध्यापक


Thursday, June 21, 2018

जागतिक योग दिवस - शांतिनिकेतन गुरुकुल कोर्टी ता पंढरपुर जि सोलापूर.

कै. नारायण मसु हाके प्राथमिक शाळा कोर्टी ता पंढरपुर जि सोलापूर.

आज दिनांक 21-06-2018 जागतिक दिनानिमित्त योगा शिबिर आयोजित करण्यात आऐ.  665 विद्यार्थ्यांनी वेगवेगळे योग प्रकार करून योगासणाचे महत्त्व पटवून घेतले.

मुख्याध्यापक
989-051-0933 श्री लवटे सर




Wednesday, April 11, 2018

क्रिडा सप्ताह काही निवड क्षण चित्रपट



शांतिनिकेतन गुरुकुल कोर्टी ता पंढरपुर जि सोलापूर निवासी व अनिवासी शाळा संपर्क नंबर 989-051-0933 





क्रिडा सप्ताह काही निवड क्षण चित्रपट.